Vinod chavan

मा.खा.अशोकराव चव्हाण साहेबांना माझा सप्रेम नमस्कार जिल्हा परिषद सदस्य रोहीदास जाधव हे बंजारा समाजाचे शान आहे भोकर विधानसभा मतदार याची लक्ष आहे जिल्हा परिषद कडे येत्या 21 सप्टेंबर रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड आहे  जर राष्ट्रवादीला उपाध्यक्ष पद गेला तर रोहीदास जाधव यांना शिक्षण सभापती देण्यात यावे हीच बंजारा समाजाचे मागणी आहे, लोकसभा निवडणुकीत बंजारा समाज काँग्रेस पक्षाला मतदान केले आहे आणि बंजारा समाज नांदेड जिल्हातच नाही तर राज्यभर काँग्रेसलाच मतदान करणार कारण दोन दिवस आधी एकनाथ खडसे व विनोद तावडे यांनी वसंतराव नाईक याचा आपमान केला
आहे व राज्यभर तीव्र विरोध दर्शविला आहे, रोहीदासजी जाधव हे युवकाचे प्रेरणा आहे ,समाजावर अन्याय होऊ नये हीच अपेक्षा करतो ,विनोदभाऊ चव्हाण चिदगिरीकर (पत्रकार)