इंद्रदेवाची भेट व सेवादास महाराजांचा अंत
इंद्रदेवाची भेट व सेवादास महाराजांचा अंत संत श्री सेवादास महाराजांनी माये पासून दूर राहून ब्रम्हचारी राहण्याचा निश्चय आपल्या मनाशी केला होता काही झाले तरी लग्न करणार नाही असे सेवादास महाराजांनी ठरविले होते. मात्र जगदंबा देवीला सेवादास महाराज ब्रम्हचारी राहणे मान्य नव्हते. सेवादास महाराजांनी लग्न करावे असा एकसारखा अट्टहास देवीनी धरला होता. महाराज प्रत्येक वेळी लग्नाला…