अन्यायाविरूध्द लढण्यासाठीच बंजारा युवा टायगर फ़ोर्स
हिमायतनगर (प्रतिनिधी) – देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षाचा कालावधी होत असला तरी दर्या- खोर्यात राहणार्या बंजारा समाजाला अद्याप न्याय मिळत नाही. महाराष्ट्रासह सर्वच राज्यात बंजारा बोली भाषा एकच असून काही राज्यात समाजाला भरपुर सवलती मिळत असतांना महाराष्ट्रात मात्र त्या सवलती पासुन बंजारा समाज वंचीत राहत आहे. समाजाला न्याय देण्यासाठी बंजारा युवा टायगर फोर्स या संघटनेची…