स्व. उत्तमराव राठोड यांचा अखेरचा दिवस
किनवट येथे बळीराम पाटील महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमास नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. जनार्धन वाघमारे यांच्या बरोबर उपस्थित होते, पण या कार्यक्रमात साहेबांचे भाषण झाल्यानंतर त्यांना अस्वस्थपणा वाटू लागला, परंतु अशाच परिस्थितीमध्ये कुलगुरु डॉ. जनार्धन वाघमारे यांना सोबत घेवून मांडवीकडे निघाले. सरस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना…