शेतकरी (काळीज गोरगरीब शेतकर्याचं) कवि- भास्कर राठोड ठाणे
*शेतकरी* (काळीज गोरगरीब शेतकर्याचं) सत्ता आली शहाणपण आले, सांगता का सरकार दिसले का तुमाले. हमी गेलं आता रब्बी भी गेले, सत्तेचे लालची हमीभाव देतोच आवकाळी आले. कर्ज माफी मिळतेच या आशेने तोंडात पाणी आले, बघता बघता बँकच लुटून नेले. मुलं शाळेत जाते, घेऊन कर्जाची कोरी पाटी, वंचितच राहीले, शासनाचे तिजोरीची होती उधळपट्टी. पहिलेच नाही फिटले,…