गोर स्त्रीयांची रडण्याची एक जगा वेगळी अदभुत प्रथा, भीमणीपुत्र मोहन गणुजी नायिक
वाते मुंगा मोलारी My swan song सर्व समाजातील स्त्रिया लग्न प्रसंगी अथवा दु:खद प्रसंगी रडतात;परंतु गोर स्त्रियांचे रडमे मात्र गीतासह असते.येथेही गोर संस्कृतीने आपले जगा वेगळे अदभुत रुप आजतागायत जपून ठेवले आहे म्हणूनच गोरमाटी संस्कृतीला वाड;मयीन संस्कृती हे नाव सुसंगत ठरते. *ओठांवर गीत आणि डोळ्यात अश्रू घेऊन बैलाच्या पाठीवर बसून सासरी जाणारी नव वधू जगाच्या…