गोर दन छ आज खरे अथ॔ती
भाषेची रचना ही लिहीता वाचता येणा-या लोकांकडुनच नव्हे तर सर्व प्रकारच्या लोकांकडुनच केली जाते. भारतातील प्राचीन जनजातींमधील बंजारा ही एक प्रमुख जात आहे. मुख्यत्वे भारतातील वीस प्रांतामध्ये सतरा नावाने व उप नावाने बंजारा ओळखले जातात.ज्यांची जन संख्या ही चार करोड पेक्षा जास्त असु शकेल असे वाटते. भारत देशाची एकमात्र बंजारा जमात आहे जिची बोली, वेशभूषा,…