भारतीय सेवा नाका कामगार संघटना मीटिंग ठाणे येथे घेण्यात आली

Banjara Naka Kamgar Meeting

*भारतीय सेवा नाका कामगार संघटना*
आज दि.२६ नोव्हेंबर २०१७ रोजी ठाणे येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली, सर्व प्रथम *२६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रंधाजली वाहण्यात आली व २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून प.पू.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान दिवस साजरा करण्यात आला.*
????????????????????????????
*बैठकीतले विषय.*
????
*१. येणाऱ्या काळात राज्य कमिटी तयार करने.*
*२. १ डिसेंबर ते २ जानेवारी जनजागृती करने.*
*३. ३ जानेवारी नंतर संघटनेचे रजिस्ट्रेशन करने.*
महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रातील कामगारांना आपले न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी तमाम महाराष्ट्रातील स्वयंसेवक, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा व असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपापल्या जिल्ह्यात *१ डिसेंबर ते २ जानेवारी* जनजागरण व जनजागृतीच्या या मोहिमेत सहभागी व्हावे आणि नाका कामगार, रिक्षा चालक, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, प्रत्येक क्षेत्रातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी *भारतीय सेवा नाका कामगार संघटना* ची स्थापना करण्यात आली आहे आणि असंघटित कामगारांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी संघटन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
????????????????????????????
*टिप* :- प्रसिद्धीसाठी आपल्याकडील सोशल मीडियावर बातमीला प्रसिद्धी देणे.

धन्यवाद.

Banjara Naka Kamgar Meeting

Banjara Naka Kamgar Meeting

Banjara Naka Kamgar Meeting

*संकलन*
*भास्कर राठोड*
*ठाणे /मुंबई*
*८१०८०२४३३२*.

Tag: Banjara Naka Kamgaar Meeting, Bharatiya Seva Naka Kamgar Sanghathna, Banjara News, Adv. Naresh Rathod,