
बंजारा समाज आकर्षित झाल्यास एखाद्या पक्षाला १२० च्या वर जागा मिळू शकतात,निलेश राठोड यांचे सर्वेक्षण
मुंबई (दि.२३ सप्टेंबर,२०१८) “गोरबंजारा बहूल मतदारसंघ-महाराष्ट्र,भारत व विश्व दृष्टीक्षेपात” प्रस्तावना:- जगभरात 65 पेक्षा अधिक देशांमध्ये वास्तव्याला असणारी गोरबंजारा ही जमात 63 विभिन्न नावाने ओळखली जाते,भारतातही ही जमात सर्व राज्यात कमीजास्त प्रमाणात असुन 44 वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते,त्यांची 15 कोटीच्या जवळपास लोकसंख्या आहे,देशाच्या स्वातंत्र्यासंग्रामात अनेक विरपुरूषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली,मात्र भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ह्या जमातीकडे अक्षम्य…