“गोर बोली भाषेचे अस्तित्व न टिकल्यास बंजारा समाजाचे सास्कृतीक ऐक्य धोक्यात येईल”
*गोर बोली भाषेचे अस्तित्व न टिकल्यास* *बंजारा समाजाचे सांस्कृतिक ऐक्य धोक्यात येईल* जरूर वाचा 👇🏽 ( गोर बोली भाषा जागृती अभियान ) *भाग..१* मा.भिमणीपुत्र काकांचा लेख वाचला. अत्यानंद झाला.धन्यवाद साहेब.. यावरून बोलीभाषेची तात्त्विक बाजू लिहण्यास प्रेरणा मिळाली.. भाषेच्या लीला ऐकणं हा किती सुखद अनुभव असू शकतो, याचं पुरेपूर प्रत्यंतर बोलीभाषेचा सखोल अभ्यास केल्यास च येऊ…