“बंजारा साहित्य संम्मेलन-काही वास्तव व आपेक्षा”
*भाग–१* *बंजारा साहित्य संमेलन- काही वास्तव व अपेक्षा* ✍प्रा.दिनेश एस.राठोड (कोव्हळा तांडा, दारव्हा) (ह– मलकापूर) भारतात मोठ्या संख्येने असलेल्या बंजारा समाजाचे अस्तित्व अतिशय प्राचीन आहे. या समाजातील साहित्याचे संशोधन, जतन व संवर्धन करण्याची ख-याअर्थाने गरज आहे.आज अनेक संमेलने जसे अखिल भारतीय मराठी साहित्य…