सेवाभायार बोल – बंजारा पुकार

मागील भागात आपण मोक्ष प्राप्ती या विषयी पाहिले. भगवे कपडे घालून मोक्ष प्राप्ती होत नाही. तर ज्याचे सदा सर्वदा ईश्वर चिंतन त्यास मोक्ष प्राप्ती होते. सिद्धी त्यांच्या पायावर येवून लोळते. स्वतः लक्ष्मी धावोनी येवून सेवा करते. असे सेवादास महाराज सांगतात. ज्याला कामिनी आवडते त्यास संत म्हणू नका असे सेवादास सांगतात. एके दिवशी नारदमूनी भगवंताशी विचारतात…

Read More
GorSena

गोर सेनेचे आमरण उपोषणासाठो बुलढाणा येथे निवेदन

गोर सेनेचे आमरण उपोषणासाठो बुलढाणा येथे निवेदन तावरजखेडा (ता.जि.उस्मनाबाद) येथील गावगुंडानी गोर बंजारा समाजाच्या लोकांना मारहाण करून तांड्यामध्ये आग लावली यामध्ये समाजास न्याय मिळावा म्हणुन आज लातूर मध्ये गोर सेनेच्या वतीने अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. 433

Read More

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा बाबा अामटे प्रेरणा पुरस्कार २०१८ कर्मवीर दादा इदाते यांना जाहीर

( श्री.सतिष एस राठोड ) मुंबई :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा बाबा अामटे प्रेरणा पुरस्कार २०१८ गेली ४० वर्षे भटके विमुक्तांच्या उत्थानासाठी निस्वार्थ पणाने काम करणारे या उपेक्षित व वंचित समाजाला प्रवाहात अाणनारे ॠषीतुल्य व्यक्तिमत्व केंद्रीय इदाते अायोग (२०१५-२०१८) चे मा.अध्यक्ष तथा देशपातळीवर विमुक्त घुमंतू जनजातीसाठी कार्य करणार्‍या विमुक्त घुमंतू जनजाती विकास…

Read More

“सावरगांव बंगला ता पुसद येथे वसंतरावजी नाईक यांची जयंती उत्सव उत्साहात साजरी”

*वसंत महोत्सव 2016* दि.2 जुलै 2016 प्रतिनिधि बंजारा आँनलाईन न्यूज पोर्टल मुंबई, मौजे सावरगांव बंगला ता.पुसद जि. यवतमाळ, येथिल सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत कार्यालया तर्फे कृषी दिन साजरा करण्यात आला. 1 जुलै 2016 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक,महानायक ना.वसंतराजी नाईक यांची  103 वी जयंती निमित्त  आयोजीत कार्यक्रमात ना.वसंतरावजी नाईक यांच्या प्रतीमेला…

Read More

पोहरादेवी उमरी येथे 2 लाख स्केअर फुट जागेवर भक्त निवासगृह

श्री श्री हमुलाल महाराज संस्थान अटनी व राष्ट्रीय बंजारा परीषद पुणे द्वारा पोहरादेवी उमरी येथे 2 लाख स्केअर फुट जागेवर भक्त निवास ,पाणी टाकी .सार्वजनिक स्वच्छालय आणी vvip विश्राम गृहाचे भुमिपुजन संत रामराव बापु यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी उपस्तीत मं सुनिल महाराज मं कबीरदास महाराज मुंबई येथील प्रसिद्ध बिल्डर अड पंडीत राठोड जितेंद्र महाराज रमेश…

Read More

अ.भा.बंजारर समावेश इ अनुसूचित जमातीर सुचिमं वेणू इ लढाइ केवळ आरक्षणेवासंज छेनी तो बंजारार अस्तित्वेर इ लढाइ छ –      भीमणीपुत्र मोहन गणुजी नायिक

*वाते मुंगा मोलारी*       My swan song *अ.भा.बंजारर समावेश इ अनुसूचित जमातीर सुचिमं वेणू इ लढाइ केवळ आरक्षणेवासंज छेनी तो बंजारार अस्तित्वेर इ लढाइ छ* भीयाओ!       भारतेमं आलग आलग नामेती ओळखायेवाळो बंजारा इ ये देशेरो मूळनिवासी छ;नेटिव्हसन्स छ…! डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भी बंजारानं “अॅबोरिनीझ” संबोथमेलो छ.मानववंशशास्त्रज्ञेर आदिम जमातीर निकष भी बंजारा…

Read More

लांबडी: कवी,एकनाथ गोफणे

लांबडी ………………………… हंगाम सरला  फुलली लांबडी मंद मंद झुळुकावर  डोलली लांबडी…. तिचा बाणा स्वाभीमानी पानं टोकदार  उंच झेप घेण्यासाठी तिची आभाळी नजर….  मऊ सफेद झगा अन, गुलाबी धुंदी राना वनात फुलते लांबडी ‘ स्वच्छंदी ‘ गोधन पुजे मध्ये  ‘छोरी ‘ देते तीला मान  लांबडी गाते दोस्ता ताठ जगण्याचं गान…   अशी फुलते लांबडी अशी डोलते…

Read More