
भारतीय सेवा नाका कामगार संघटना मीटिंग ठाणे येथे घेण्यात आली
*भारतीय सेवा नाका कामगार संघटना* आज दि.२६ नोव्हेंबर २०१७ रोजी ठाणे येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली, सर्व प्रथम *२६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रंधाजली वाहण्यात आली व २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून प.पू.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान दिवस साजरा करण्यात आला.* ???????????????????????????? *बैठकीतले विषय.* ????…